असं कोण म्हणतं ? अजित पवारांचा पत्रकारालाच उलटसवाल | Ajit Pawar News

1 year ago
3

असं कोण म्हणतं ? अजित पवारांचा पत्रकारालाच उलटसवाल | Ajit Pawar News

विरोधक सरकारवर टीका करताना असताना हे सरकार स्थिर सरकार नाही, असे म्हणत आहेत. यासंदर्भातच अजित पवार यांना विचारले असता त्यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले. २०० आमदारांचा पाठिंबा असतानाही सरकार स्थिर नाही, असे कोण म्हणते ? असा उलट सवाल अजित पवारांनी केला.

#ajitpawar #pune #ncp #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #maharashtra ​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...