गुलाबराव पाटलांचे मोठे विधान, बघा नेमकं काय म्हणाले ? | Gulabrao Patil Jalgaon News

1 year ago

गुलाबराव पाटलांचे मोठे विधान, बघा नेमकं काय म्हणाले ? | Gulabrao Patil Jalgaon News

जळगावातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भजनी मंडळांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी फटकेबाजी केली. नशिबात असेल तर मी पुन्हा निवडून येईल, नशिबात नसेल तर पुन्हा येणार नाही, असे विधान गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

#gulabraopatil #shivsena #jalgao #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...