नाशिकमध्ये जरांगे पाटलांचे जंगी स्वागत, सभेआधीच भुजबळांवर प्रहार | Manoj Jarange On Chhagan Bhujbal

2 years ago

नाशिकमध्ये जरांगे पाटलांचे जंगी स्वागत, सभेआधीच भुजबळांवर प्रहार | Manoj Jarange On Chhagan Bhujbal

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची आज नाशिकमध्ये सभा आहे. या सभेसाठी जरांगे पाटील हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. नाशिकमध्ये जरांगे पाटलांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. यावेळी जरांगे पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला.

#manojajarngepatil #marathareservation #nashik #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...