बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात गोंधळ, स्वयंसेवक आणि भाविकांमध्ये हाणामारी | Pune Bageshwar Baba News

7 months ago

बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात गोंधळ, स्वयंसेवक आणि भाविकांमध्ये हाणामारी | Pune Bageshwar Baba News

पुण्यातील संगमवाडी येथे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांचा तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात स्वयंसेवक आणि भक्त भिडल्याची माहिती मिळत आहे. स्वयंसेवक आणि भक्तांमध्ये हाणामारी झाली आहे. पोलिसांच्या मदतीने वाद मिटवण्यात आल्याचं कळतंय.

#bageshwarbaba #pune #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...