राजू शेट्टींचा सरकारला इशारा, रात्री आठ वाजेपर्यंत अल्टीमेटम | Raju Shetti | Dilip Walse Patil

1 year ago
322

राजू शेट्टींचा सरकारला इशारा, रात्री आठ वाजेपर्यंत अल्टीमेटम | Raju Shetti | Dilip Walse Patil

आजची सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेली बैठक फिस्कटली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.

#rajushetti #swabhimanishetkarisanghtna #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...