आंदोलन चिरडू पाहणाऱ्यांना राजू शेट्टींचा इशारा | Raju Shetti Protest

1 year ago

आंदोलन चिरडू पाहणाऱ्यांना राजू शेट्टींचा इशारा | Raju Shetti Protest

ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल मंत्रालयात स्वाभिमानी शेतकरी संघटना व साखर कारखानदार यांची घेतलेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे ऊस दरासाठीचे आंदोलन सुरूच राहणार आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करण्याची घोषणा संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

#rajushetti #farmerprotest #kolhapur #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...