कारखाना निवडणुकीच्या प्रचार सभेत असे का बोलले हसन मुश्रीफ ? | Hasan Mushrif

7 months ago

कारखाना निवडणुकीच्या प्रचार सभेत असे का बोलले हसन मुश्रीफ ? | Hasan Mushrif

कोल्हापूरमध्ये बिड्री साखर कारखान्याच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच बुधवारी याच निवडणुकीची प्रचार सभा पार पडली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह आमदार सतेज पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजय घाटगे, के. पी. पाटील उपस्थित होते.

#hasanmushrif #kolhapur #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...