संजय राऊतांकडे पक्की माहिती, दोन्ही गटात मोठा बदल होणार ? | Sanjay Raut

1 year ago
1

संजय राऊतांकडे पक्की माहिती, दोन्ही गटात मोठा बदल होणार ? | Sanjay Raut

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आणि अजित पवार गटाचे आमदार भाजपात जाणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. पक्षचिन्ह जरी दोन्ही गटांकडे असले तरी लोकं त्यांना मतं देणार नाहीत. त्यामुळे आमदार - खासदार हे भाजपच्या चिन्हावर लढणार , असे संजय राऊत म्हणाले.

#sanjayraut #shivsenaubt #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...