मराठा आरक्षणावरून अधिवेशनात वडेट्टीवार सरकारला अडचणीत आणणार ? | Wadettiwar On Maratha Reservation

1 year ago
1

मराठा आरक्षणावरून अधिवेशनात वडेट्टीवार सरकारला अडचणीत आणणार ? | Vijay Wadettiwar On Maratha Reservation

आरक्षणाला विरोध नसून केवळ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, ही आमची मागणी आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाविषयी सरकारला प्रश्न विचारणार असल्याचे म्हटले आहे.

#vijaywadettiwar #marathareservation #wintersession #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...