मनात काय ते एकदाच सांगा, जरांगेंच्या निशाण्यावर पुन्हा फडणवीस | Manoj Jarange Patil | DCM Fadnavis

6 months ago

मनात काय ते एकदाच सांगा, जरांगेंच्या निशाण्यावर पुन्हा फडणवीस | Manoj Jarange Patil | DCM Fadnavis

काही भागात मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर फाडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यावरून मनोज जरांगे पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केले आहे. भुजबळांना भाजपात जायचे आहे, म्हणूनच सरकार त्यांना फूस लावतंय का ? अशी शंका जरांगेंनी उपस्थित केली आहे.

#manojjarangepatil #chhaganbhujbal #devendrafadnavis #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...