मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचाही प्रश्न पेटणार ? | Gopichand Padalkar On CM Eknath Shinde |

1 year ago

मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचाही प्रश्न पेटणार ? | Gopichand Padalkar On CM Eknath Shinde |
गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदे यांना धनगर आरक्षणावरून टोला लगावला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना 'राजधर्म सांगण्याची वेळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आली आहे' असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
#GopichandPadalkar #CMEknathShinde #DhangarReservation #BJP #Aarakshan #Shivsena#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1123)
(AY1123)

Loading comments...