Utsavनामा Exclusive : तरुण नेत्यांसोबत जेष्ठ नेत्यांचीही उत्सवनामाला उपस्थिती | Gopal Tiwari

1 year ago
2

Utsavनामा Exclusive : तरुण नेत्यांसोबत जेष्ठ नेत्यांचीही उत्सवनामाला उपस्थिती | Gopal Tiwari | Congress

'सरकारनामा'ने दिवाळीचे औचित्य साधून 'उत्सवनामा'चे आयोजन केले होते. यात एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या एकापेक्षा एक सरस साड्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या. 'उत्सवनामा'त जोडीने हजेरी लावलेल्या राजकीय मंडळींनी साड्यांच्या खरेदीचा आनंद लुटला.

#GopalTiwari #Congress #Utsavनामा #utsavnama #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

@NCPspeaks

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1123)

Loading comments...