धनगर आंदोलक भडकले, थेट सुप्रिया सुळेंना घेरले | Supriya Sule | Dhangar Reservation

1 year ago

धनगर आंदोलक भडकले, थेट सुप्रिया सुळेंना घेरले | Supriya Sule | Dhangar Reservation

बारामतीत धनगर समाजाचे पाच दिवसापांसून आमरण उपोषण सुरू असून या उपोषणाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी धनगर उपोषणकर्त्यांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसचा धनगर आरक्षणाला पाठिंबा आहे, तसेच मी वारंवार लोकसभेत धनगर आरक्षणाबाबत भूमिका मांडल्या आहेत, असे सुळे म्हणाल्या.

#supriyasule #ncp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...