तरूणांच्या रक्ताचं पत्र पाहून उदयनाराजेंचे सरकारला खडे बोल | Udayanraje Bhosale News |

8 months ago
1

तरूणांच्या रक्ताचं पत्र पाहून उदयनाराजेंचे सरकारला खडे बोल | Udayanraje Bhosale News |
मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या रक्ताने लिहिलेले पत्र खासदार उदयनराजे भोसले यांना देण्यासाठी पंढरपूरचे शहाजी दांडगे व ज्ञानेश्वर गुंड हे दोन मराठा युवक पंढरपूर ते सातारा पायी यात्रा करत आज साताऱ्यात दाखल झाले. त्यांनी जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी उदयनराजेंची भेट घेऊन रक्ताने लिहिलेले पत्र दिले. या दोन्ही युवकांचे उदयनराजेंनी कौतूक करुन मराठा आरक्षणप्रश्नी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढले.
#udyanrajebhosale #marathareservation #satara #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1123)
(AN1123)

Loading comments...