मराठा आंदोलक इतके चिडले की देसाईंना बोलूच नाही दिले | Shambhuraj Desai | Satara News

1 year ago
2

मराठा आंदोलक इतके चिडले की देसाईंना बोलूच नाही दिले | Shambhuraj Desai | Satara News

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साताऱ्यात उपोषण सुरू आहे. या उपोषणस्थळापासून निघालेले पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा ताफा समन्वयकांनी अडवून त्यांना जाब विचारला. तसेच त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...