ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन बावनकुळेंनी थोपटले दंड | Chandrashekhar Bawankule | Kalyan News |

7 months ago

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन बावनकुळेंनी थोपटले दंड | Chandrashekhar Bawankule | Kalyan News |
भाजपा विरोधात 28 पक्ष एकत्र येत इंडियाची स्थापना केली आहे. यात तामिळनाडूतील एक मंत्री उदयसिंह देखील आहे. या मंत्र्यांनी सनातन हिंदू धर्म संपवण्याची घोषणा केली असून अशा हिंदूधर्म संपवणाऱ्या संपविण्याची भाषा करणाऱ्यांबरोबर युती करणाऱ्या उद्धव ठाकरेंना ही युती तोडावीच लागेल. जर त्यांनी युती तोडली नाही तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांच्या मशीनचे बटन दाबून उद्धव ठाकरे यांना 440 व्होलटचा शॉक देऊन त्यांचा कोळसा करा यासारखे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कल्याण येथे केले. (Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray)
#ChandrashekharBawankule #UddhavThackeray #Kalyan #BJP #ShivsenaUBT #Hindu #India
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AN1023)

Loading comments...