बीडमध्ये राडा, मराठा आंदोलकांचा संयम सुटला | Beed News | Badamrao Pandit

7 months ago
3

बीडमध्ये राडा, मराठा आंदोलकांचा संयम सुटला | Beed News | Badamrao Pandit

मराठा आरक्षणावरून आंदोलकांची आक्रमक भूमिका बीडच्या मादळमोही गावात आंदोलन चिघळले ठाकरे गटाचे माजी मंत्री बदामराव पंडित यांची चारचाकी फोडल्याची घटना बीडच्या मादळमोही गावात आले होते बदामराव पंडित

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...