बघा नेमकी भानगड काय ? जरांगेंचे Maratha समाजाला आवाहन | Manoj Jarange Patil Jalna News |

8 months ago
1

बघा नेमकी भानगड काय ? जरांगेंचे Maratha समाजाला आवाहन | Manoj Jarange Patil Jalna News |
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविषयी एक अफवा पसरली आहे. मनोज जरांगेंना रुग्णालयात भरती केल्याचं खोटं वृत्त पसरवलं जात आहे. याबाबत जरांगेंनी भाष्य केले असून मराठा समाजाला अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले आहे. (Manoj Jarange Patil Latest News on Maratha Reservation)
#manojjarange #marathareservation #jalna #latestnews#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AN1023)

Loading comments...