देवेंद्र फडणवीसांचे पवारांच्या टीकेला सणसणीत उत्तर | Devendra Fadnavis | Sharad Pawar

1 year ago
1

देवेंद्र फडणवीसांचे पवारांच्या टीकेला सणसणीत उत्तर | Devendra Fadnavis | Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 110 आमदार आहेत. मी त्यांना नजरअंदाज करणार नाही. पण माझ्याकडे 110 आमदार असते तर मी नवं सरकार बनवलं असतं, असा टोला शरद पवार यांनी लगावला. शरद पवार यांच्या या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.

#devendrafadnavis #sharadpawar #latestnews #ncp #bjp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...