शिंदेंच्या आमदाराचं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य | Sanjay Gaikwad On Gunratna Sadavarte

7 months ago

शिंदेंच्या आमदाराचं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य | Sanjay Gaikwad On Gunratna Sadavarte

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. सदवार्तेंची गाडी फोडण्या ऐवजी त्यांना संपवायला पाहिजे होते, असे विधान संजय गायकवाड यांनी केले आहे.

#sanjaygaikwad #gunratnasadavarte #marathareservation #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...