मुश्रीफांनी सगळं खरं खरं सांगून टाकलं | Hasan Mushrif on Jayant Patil

7 months ago

मुश्रीफांनी सगळं खरं खरं सांगून टाकलं | Hasan Mushrif on Jayant Patil

जयंत पाटील हे कधीच आमच्यासोबत आले असते, आमच्यासोबत शपथही घेतली असती पण 'या' कारणामुळे जयंत पाटील यांनी शपथ घेतली नाही. 'असं विधान अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. बघा काय म्हणाले हसन मुश्रीफ ?

#HasanMushrif #JayantPatil #NCP#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...