अंधारेंची डीनच्या खांद्यावर बंदूक ; निशाण्यावर फडणवीस | Sushma Andhare on Devendra Fadnavis

9 months ago
1

अंधारेंची डीनच्या खांद्यावर बंदूक ; निशाण्यावर फडणवीस | Sushma Andhare on Devendra Fadnavis

सुषमा अंधारे यांनी ललित पाटील प्रकरणावर आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. तसंच यानंतर गृहमंत्रालय काय करत आहे असाही सवाल केला. बघा काय म्हणाल्या सुषमा अंधारे ?

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...