मोदींची पवारांवर टीका ; सुळेंचं जोरदार प्रत्युत्तर | Supriya Sule On PM Narendra Modi

8 months ago
1

मोदींची पवारांवर टीका ; सुळेंचं जोरदार प्रत्युत्तर | Supriya Sule On PM Narendra Modi

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवारांसमोरच मोदींनी शरद पवारांवर टीका केली. या टीकेचे प्रत्युत्तर देत सुप्रिया सुळे यांनी मोदींवर हल्ला चढवला. बघा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

#SupriyaSule #PMNarendraModi #NCP #BJP #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...