संतप्त जमावाने मुश्रीफांना घेरलं आणि... | Hasan Mushrif | Maratha Reservation

1 year ago
1

संतप्त जमावाने मुश्रीफांना घेरलं आणि... | Hasan Mushrif | Maratha Reservation

राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबरोबरच नेत्यांना गावात बंदी घालण्याच्या सत्रामध्येही वाढ अनेक नेत्यांना गावकऱ्यांकडून गावात येण्यात बंदी घातली जात आहे. आता यामध्ये राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचाही समावेश कोल्हापूरमधील गारगोटी गावात मराठा तरुणांनी मुश्रीफांची गाडी अडवली

#hasanmushrif #MarathaReservation #Marathaaarakshan #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...