फडणवीसांना भिडले, भुजबळांना झोडले; पण जरांगेंचा शिंदेंसाठी सॉफ्ट कॉर्नर का ? | Manoj Jarange

7 months ago

फडणवीसांना भिडले, भुजबळांना झोडले; पण जरांगेंचा शिंदेंसाठी सॉफ्ट कॉर्नर का ? | Manoj Jarange | CM Shinde

सध्या महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरांत पोहचलेले नाव म्हणजे मनोज जरांगे. मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र द्या ही मूळ मागणी घेऊन सरकारला घाईला आणणाऱ्या जरांगेंना महाराष्ट्राने डोक्यावर घेतलंय.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #manojjarange #eknathshinde

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...