अधिकाऱ्याने चक्क कार्यालयाबाहेर बोर्डच लावला | Satish Buddhe | Satara

1 year ago

अधिकाऱ्याने चक्क कार्यालयाबाहेर बोर्डच लावला | Satish Buddhe | Satara

देशात ठिकठिकाणी आपण बघतो शासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी लाच घेताना बघतो भ्रष्टाचार करताना बघतो आणि समाजात अधिकारी हा भ्रष्टाचारी असतो हा समज दिवसेंदिवस वाढत चालत चालला आहे. अशातच आता सातारा जिल्ह्यातील एका गटविकास अधिकाऱ्याने लावलेल्या आगळ्यावेगळ्या बोर्डमुळे ते चर्चेत हे गटविकास अधिकारी नेमके कोण आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून..

#nileshrane #ravindrachavan #devendrafadnavis #bjp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...