आरक्षणात कोण आडवं येतंय ? जरांगेंनी संभाजीराजेंना सर्वच सांगून टाकलं | SambhajiRaje Meet Jarange

10 months ago
1

आरक्षणात कोण आडवं येतंय ? जरांगेंनी संभाजीराजेंना सर्वच सांगून टाकलं | SambhajiRaje Meet Manoj Jarange

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपली आहे. मुदत संपली तरी सरकारकडून आरक्षणाबाबत कोणताच ठोस असा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र मिळावं ही जरांगेंची मूळ मागणी आहे. दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी आज मनोज जरांगेंची भेट घेतली.

#manojjarange #SambhajirajeChhatrapati #marathareservation #antarwali #jalna #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...