वाहनांची तोडफोड होताच भडकले गुणरत्न सदावर्ते | Gunratna Sadavarte News

1 year ago
3

वाहनांची तोडफोड होताच भडकले गुणरत्न सदावर्ते | Gunratna Sadavarte News

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जरांगेंवर आणि मराठा आरक्षणावर टीका करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची गुरुवारी सकाळी तोडफोड करण्यात आली आहे. "आम्ही शांततेत आंदोलन करीत आहोत," असे म्हणणाऱ्या जरांगेंवर सदावर्तेंनी हल्लाबोल केला आहे. "जरांगे, हीच का शांतताप्रिय आंदोलनाची व्याख्या? " असा सवाल करीत जरांगेंना अटक करा, अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे.

#gunratnasadavarte #manojjarange #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...