Eknath Pawar यांनी हाती घेतली मशाल | Uddhav Thackeray | Shivsena UBT

2 years ago

Eknath Pawar यांनी हाती घेतली मशाल | Uddhav Thackeray | Shivsena UBT

मराठा समाजाला आरक्षण देत नसल्याच्या निषेधार्थ भाजपच्या प्रवक्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश भाजप प्रवक्ते आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांची पक्षाला सोडचिठ्ठी सोडचिठ्ठी दिल्यांनतर अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावलं

#shivsena #eknathshinde #uddhavthackeray #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...