भर व्यासपीठावर जरांगेंसमोरच तरुणाचा राडा | Manoj Jarange Patil | Rajgurunagar Sabha

8 months ago
1

भर व्यासपीठावर जरांगेंसमोरच तरुणाचा राडा | Manoj Jarange Patil | Rajgurunagar Sabha

जरांगेंच्या सभेची सांगता होताना भर सभेत तरुणाचा राडा जरांगेंच्या हातातून माईक हिसकावून बोलू द्यावे अशी तरुणाची विनंती मला बोलूद्या नाहीतर , मी आत्महत्या करेन अशी भर व्यासपीठावर धमकी तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात आंदोलन शांततेत करण्याचे जरांगेंनी केलं आव्हान

#manojjarangepatil #khedsabhaattack #manojjarnageattack #jarangepatilsabha #RajgurunagarSabha #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...