'मराठे हे बलिदान वाया जाऊ देणार नाहीत' | Manoj Jarnage | Sunil Kawale Suicide |

8 months ago
1

'मराठे हे बलिदान वाया जाऊ देणार नाहीत' | Manoj Jarnage | Sunil Kawale Suicide |
मराठा आरक्षणासाठी उपोषण करुन राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष वेधणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सभा सध्या होत आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज एकवटला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांची पहिलीच सभा पार पाडली. या सभेत जरांगेंनी सुनील कावळे यांच्या आत्महत्येवर हळहळ व्यक्त केली.
#manojjarange #khed #marathareservation #SunilKawaleSuicide#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AN1023)

Loading comments...