जयंत पाटलांनी उरलेले आमदार सांभाळावेत, मुश्रीफांनी डिवचले | Hasan Mushrif On Jayant Patil |

9 months ago

जयंत पाटलांनी उरलेले आमदार सांभाळावेत, मुश्रीफांनी डिवचले | Hasan Mushrif On Jayant Patil |
कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटील यांना डिवचलं आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे १५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. यावर मुश्रीफ यांनी उत्तर दिले. जयंत पाटलांनी एकातरी आमदाराचं नाव सांगावं आणि घेऊन टाकावं. त्यांचा मी सत्कार करेल, असे मुश्रीफ म्हणाले.
#hasanmushrif #jayantpatil #ncp #kolhapurnews#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AN1023)

Loading comments...