सुनावणी नंतर Anil Parab वैतागले आणि म्हणाले... | Anil Parab On Rahul Narwekar

1 year ago
2

सुनावणी नंतर Anil Parab वैतागले आणि म्हणाले... | Anil Parab On Rahul Narwekar

आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांची आमदार अपात्रतेची सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेनेकडून अनिल परब यांनी हजेरी लावली. यावेळी वैतागून हे सगळं कधी संपणार आम्हाला स्पष्ट सांगावं असं अनिल परब म्हणाले.

#anilparab #rahulnarvekar #disqualification #shivsena #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...