NCP Hearing ; प्रश्न सुळेंना , उत्तर आव्हाडांनी दिलं | Supriya Sule | Jitendra Awhad

2 years ago
1

NCP Hearing ; प्रश्न सुळेंना , उत्तर आव्हाडांनी दिलं | Supriya Sule | Jitendra Awhad

आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांची आमदार अपात्रतेची सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आले असता आव्हाडांनी मध्येच येऊन पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. बघा सुनावणी नंतर काय घडलं ?

#ncp #ncpsplits #supriyasule #jitendraawhad #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SN_1023)

Loading comments...