Rahul Narvekar | वकिलांनी सगळी स्टोरीच सांगितली | Supreme court

8 months ago

Rahul Narvekar | वकिलांनी सगळी स्टोरीच सांगितली | Supreme court

आज सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रतेची सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टात काय घडलं. न्यायाधीशांनी राहुल नार्वेकर यांना काय सुनावलं यावर सुप्रीम कोर्टातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी भाष्य केलं. बघा काय म्हणाले सिद्धार्थ शिंदे ?

#rahulnarvekar #supremecourt #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...