एकनाथ शिंदेंनी फोडले रश्मी ठाकरेंचे निकटवर्तीय | Meena Kambli | Shivsena

1 year ago

एकनाथ शिंदेंनी फोडले रश्मी ठाकरेंचे निकटवर्तीय | Meena Kambli | Shivsena

शिवसेना ठाकरे गटाला शिंदेंच्या शिवसेनेनं आणखी एक धक्का दिलाय. शिवसेनेत सक्रिय असलेल्या आक्रमक महिला नेत्या मीना कांबळी यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.

#meenakambli #shivsena #uddhavthackeray #eknathshinde #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...