शिंदे देणार ठाकरेंना 'आझाद' मैदानावरून टक्कर |CM Eknath Shinde On Uddhav Thackeray|

10 months ago
1

शिंदे देणार ठाकरेंना 'आझाद' मैदानावरून टक्कर |CM Eknath Shinde On Uddhav Thackeray|
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मेळाव्यासंदर्भात सूचना केल्या. आझाद शिवसेनेचा मेळावा, आझाद मैदानावर होणार असल्याचं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तसेच शिवसेनेचा यंदाचा मेळावा गेल्या वर्षीचेही रेकॉर्ड ब्रेक करणार असंही ते यावेळी म्हणाले .
#Eknathshinde #UddhavThackeray #ShivsenaDasaraMelava #ShivsenaMelava #AzadMaidan #Mumbai#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AY1023

Loading comments...