जेव्हा कट्टर विरोधक लंके आणि शिंदे एकत्र येतात | Nilesh Lanke | Ram Shinde

1 year ago
1

जेव्हा कट्टर विरोधक लंके आणि शिंदे एकत्र येतात | Nilesh Lanke

नवरात्रीच्या कार्यक्रमात आमदार राम शिंदे यांनी आमदार लंकेंची घेतली भेट भाजप आमदार राम शिंदेंकडून निलेश लंके यांचे तोंडभरून कौतुक एवढंच नाही तर लंकेंनी शिंदेंची गाडीही चालवली. लंके आणि शिंदे यांच्या या भेटीची राज्यभर चर्चा

#nileshlanke #ramshinde #bjp #ncp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...