मराठ्यांना आरक्षण मिळेलच ; फडणवीसांनी दिला शब्द | Devendra Fadnavis On Maratha Reservation |

8 months ago
1

मराठ्यांना आरक्षण मिळेलच ; फडणवीसांनी दिला शब्द | Devendra Fadnavis On Maratha Reservation |
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाशीम येथे ओबीसी जागर यात्रेच्या समारोप समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी ही रास्त आहे, असं वक्तव्य केलं. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ असाही शब्द त्यावेळी फडणवीसांनी दिला.
#devendrafadnavis #Reservation #washim #obcreservation #nagpur #bjp #marathareservation#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AY1023)

Loading comments...