आबांचा' तो' किस्सा ; पवारांनी दादांची बोलतीच बंद केली | Sharad Pawar On Ajit Pawar |

9 months ago

आबांचा' तो' किस्सा ; पवारांनी दादांची बोलतीच बंद केली | Sharad Pawar On Ajit Pawar |
अजित पवार मुख्यमंत्री होणार का ? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी आर. आर . पाटील यांच्या किश्श्याचा संदर्भ देत शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदावरून पवारांचे कान टोचले. बघा काय म्हणाले शरद पवार?
#SharadPawar #AjitPawar #SharadPawaronAjitPawar #NCP #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AY1023)

Loading comments...