थोरल्या पवारांचा अजित पवारांवर वार | Sharad Pawar On Ajit pawar |

8 months ago
1

थोरल्या पवारांचा अजित पवारांवर वार | Sharad Pawar On Ajit pawar |
अजित पवार यांना आम्ही पाच वर्षासाठी मुख्यमंत्री करणार असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर शरद पवार यांना अकोल्यातील पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. यावेळी शरद पवारांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे . बघा काय म्हणाले शरद पवार ?
#SharadPawar #SharadPawar #AjitPawar #NCP#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AY1023)

Loading comments...