भुजबळांचं 'ते' विधान ; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं | Supriya Sule on Chhagan Bhujbal

1 year ago

भुजबळांचं 'ते' विधान ; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं | Supriya Sule on Chhagan Bhujbal

पहाटेच्या शपथविधीप्रमाणेच २ जुलैला झालेल्या शपथविधीबाबतही पवारांना माहिती होतं, यावर छगन भुजबळ यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलं. आज सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत याच विषयावर भाष्य केलं आणि पवारांना या गोष्टींची माहिती होती की नाही यावर स्पष्टीकरण दिलं. बघा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

#supriyasule #ajitpawar #ncp #ajitpawaroath #Interview #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...