अकोल्यात पवारांची दणक्यात एन्ट्री | Sharad Pawar at Akola

1 year ago

अकोल्यात पवारांची दणक्यात एन्ट्री | Sharad Pawar at Akola

सहकार मेळाव्यासाठी आज शरद पवार हे अकोल्यामध्ये उपस्थित होते. शरद पवारांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. जेसीबीमधून पुष्पवृष्टी , भलामोठा हार आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचे जंगी स्वागत केले.

#Sharadpawar #ncp #pawar #ncpsplits #ajitpawar #pressconference #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...