जरांगे पाटील अंतरवाली सराटीत काय बोलणार ? | Manoj Jarange News

8 months ago
2

जरांगे पाटील अंतरवाली सराटीत काय बोलणार ? | Manoj Jarange News

मनोज जरांगे पाटील आता मराठवाड्यामध्ये ज्या ठिकाणाहुन या सगळ्या एल्गाराची सुरुवात झाली होती अशा अंतरावाली सराटी या गावामध्ये त्यांची सभा घेणार आहेत . त्या सभेची पूर्व तयारी काय आहे? मनोज जरांगे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे.

#manojjarange #jarange #marathareservation #bhokardan #jalna #latestnews#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...