जयंत पाटलांनी काढला अजितदादा गटाचा विषय, आव्हाडांनी बघा काय केले ? | Jayant Patil | Jitendra Awhad |

8 months ago

जयंत पाटलांनी काढला अजितदादा गटाचा विषय, आव्हाडांनी बघा काय केले ? | Jayant Patil | Jitendra Awhad |
मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा पार पडतोय. या मेळाव्याला शरद पवार, जयंत पाटील, अनिल देखमुख, सुप्रिया सुळे, राजेश टोपे उपस्थित आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत असताना जितेंद्र आव्हाडांनी मागून त्यांच्या कानात कुजबूज केली. सध्या या घटनेचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.
#jayantpatil #ncp #mumbai #ajitpawar #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AN1023)

Loading comments...