ठाकरेंचा शिंदे - फडणवीसांवर निशाणा | Uddhav Thackeray | Shivsena UBT |

1 year ago
1

ठाकरेंचा शिंदे - फडणवीसांवर निशाणा | Uddhav Thackeray | Shivsena UBT |
आज दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश जोशी , कुडमुडे , गोंधळी , वासुदेव , चित्रकथी,मेढंगी ,बागडी ,सरोदे ,महाराष्ट्रातील एन टी ब प्रवर्गातील, देवाच्या आराधना करणारे, सेवा करणारे , महाराष्ट्रातील संस्कृतीची जोपासना करणारे, सर्व भिक्षेकरी भटके त्यांच्या पारंपारिक वेशात मातोश्री दाखल झाले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या सर्व महाराष्ट्रातील आराध्य दैवताचे सेवेकरी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
#uddhavthackeray #shivsenaubt #mumbai #latestnews#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AN1023)

Loading comments...