अंधारेंच्या 'त्या' आरोपांवर भुसे कडाडले | Dada Bhuse On Sushma Andhare |

8 months ago

अंधारेंच्या 'त्या' आरोपांवर भुसे कडाडले | Dada Bhuse On Sushma Andhare |
ससून रूग्णालायातील ड्रग्जप्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी ललित पाटील याला पळवून लावण्यात दादा भुसे यांचा हात आहे असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. यावर मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच आपण चौकशीला सामोरे जायला तयार असल्याचं भुसे म्हणाले.
#DadaBhuse #SushmaAndhare #Politics #Maharashtra #lalitpatil #sassoonhospitaldrugscase#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AY1023)

Loading comments...