जरांगेंच्या सभेची जय्यत तयारी पहिलीत का ? | Manoj Jarange Patil |

10 months ago
1

जरांगेंच्या सभेची जय्यत तयारी पहिलीत का ? | Manoj Jarange Patil |
जिथून मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या एल्गाराची सुरुवात झाली होती. आता त्याच जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. जरांगे यांच्या जालन्याच्या या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जवळ पास १०० एकरमध्ये मनोज जरांगे पाटीलांची ही सभा होणार आहे.
#ManojJarangePatil #Marathareservation #MaharashtraPolitics#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AY1023)

Loading comments...