कसे मिळणार अजित पवारांना मुख्यमंत्री पद ? भुजबळ स्पष्टच बोलले | Bhujbal On Ajit Pawar CM Post

2 years ago
2

कसे मिळणार अजित पवारांना मुख्यमंत्री पद ? भुजबळ स्पष्टच बोलले | Chhagan Bhujbal On Ajit Pawar CM Post

आपण सगळे म्हणतात दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे, दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे, यासाठी तुम्हाला आम्हाला काम करावे लागेल. आज असलेला 45 चा आकडा, 80 90 पर्यंत नेऊन ठेवला पाहिजे, त्यावेळी अजित दादा मुख्यमंत्री होतील. यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना काम करावं लागेल, असे आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केले.

#chhaganbhujbal #nashik #speech #ajitpawar #sharadpawar #ncp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...