हाथ जोडून पंकजांची कार्यकर्त्यांना भावनिक साद |Pankaja Munde |

11 months ago

हाथ जोडून पंकजांची कार्यकर्त्यांना भावनिक साद |Pankaja Munde |
पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी कार्यकर्त्यांनी पैसे जमवले होते . त्यावर पंकजा यांनी ट्विटरच्या माध्यमातून हाथ जोडून कार्यकर्त्यांना भावनिक साद दिली. बघा काय म्हणाल्या पंकजा मुंडे
#PankajaMunde #BJP #Politics

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...